Farmers : काय झाडी, काय पैसे, एकदम ओके ! शेतकरी मित्रानों तुमच्या शेतात लावा ‘ही’ पाच झाडी ! मिळतील लाखो रुपये !
Farmers : शेतकऱ्यांचे (farmers) उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार (government) अनेक योजना आणत आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. सरकारी प्रयत्नांसोबतच शेतकऱ्यांनीही आपले उत्पन्न (income) वाढवण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी ज्या पिकांची बाजारपेठेत मागणी जास्त आहे आणि त्यातून अधिक नफा कमावता येईल अशा पिकांची लागवड शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे. पिकांमधून चांगले कमाई करण्यासोबतच काही झाडे अशी आहेत जी … Read more