Makar Sankrant Wish in Marathi : मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत तुमच्या जवळच्या व्यक्तींचा दिवस करा खास
Makar Sankrant Wish in Marathi : जानेवारीत येणारा पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती. या दिवशी लोक एकमेकांना तिळगूळ देऊन वर्षभर गोड बोला असे सांगतात. मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. यावर्षी तुम्ही शुभेच्छांच्या माध्यमातून जवळच्या व्यक्तींसोबत हा सण साजरा करू शकता. 1. ????????✨नवा काळ, नव्या दिशा, नवी उमेद, … Read more