Makar Sankrant Wish in Marathi : जानेवारीत येणारा पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती. या दिवशी लोक एकमेकांना तिळगूळ देऊन वर्षभर गोड बोला असे सांगतात.
मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. यावर्षी तुम्ही शुभेच्छांच्या माध्यमातून जवळच्या व्यक्तींसोबत हा सण साजरा करू शकता.
1.
🍁💫✨नवा काळ, नव्या दिशा,
नवी उमेद, नवीन आशा,
विसरा आता दुःखे सारी सारी,
पतंगासवे घ्या आकाशी उंच भरारी..🍁💫✨
2.
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
3.
तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही..
मिष्टान्न आम्ही आहोत तर, त्यातील गोडवा तुम्ही..
वर्षाच्या पहिल्या सणापासुन होत आहे सुरुवात,
आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत..
तुम्हाला आणि तुमच्या गोड परिवाराला
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा..!
4.
मनात असते आपुलकी,
म्हणुन स्वर होतो ओला..
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
झाले गेले विसरून जाऊ,
तिळगुळ खात गोड गोड बोलू ..!
5.
ऑनलाइन तिळगुळ पाठविणाऱ्यांबरोबर,
फक्त ऑनलाईनच,
गोड बोलण्यात येईल..
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!!💐🥳
6.
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……….!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे………!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…….!!
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
“मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा”
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
7.
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
8.
🍁💫✨साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.💐🥳🍁💫✨
9.
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला
10.
विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!
11.
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🍁💫✨
12.
नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….
13.
नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
14.
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!
15.
विसरूनी सर्व कटुता हृदयात ….
तिळगुळाचा गोडवा यावा…
दुःखे हरावी सारी,
आणि आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
16.
परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला….
17.
💐🥳तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!💐🥳🍁💫✨
18.
पैशाने श्रीमंत असणारी माणसं
पावला-पावलावर भेटतात,
पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी
पावले झिजवावी लागतात,
अशाच तिळगुळासारख्या गोड माणसांना
माझ्याकडून मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा !!!
19.
उंच नभी उडता पतंग संथ
हवेचा त्याला संग
मैत्रीचा हा नाजूक बंध
राहो नाते आपुले अखंड
मकरसंक्रांतीच्या आपणास गोड गोड शुभेच्छा !!!
20.
ऑनलाइन तिळगुळ पाठविणाऱ्यांबरोबर
फक्त ऑनलाईनच
गोड बोलण्यात येईल…
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!!
21.
शेंगदाण्याचा सुंगध गुळाचा गोडवा,
मक्याची रोटी आणि सरसोंचं साग,
मनात आनंद आणि प्रेमाचा दोघांचा होऊ द्या मिलाप,
मकर संक्रातीच्या शुभेच्छा.
22.
सूर्य ज्याप्रमाणे आपली वाटचाल
उत्तरेकडे सुरू करतो.
तशीच तुमची वाटचालही
यशाकडे होवो हीच इच्छा
23.
परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला….
❀❀❀
24.
“शब्द रुपी तिळगूळ घ्या,
गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा”
मकर संक्रांत हा एक गोड सण आहे.
तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे.
ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील
सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट,
सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो
ही परमेश्वर चरणी प्रार्थना!
25.
🍁💫✨आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे .
तिळगुळ घ्या गोड़ बोला🍁💫✨🍁💫✨