Portable Microwave : आता गॅस सिलेंडर दरवाढीचे टेन्शन मिटले ! फक्त घरी आणा बॅटरीद्वारे चालणारे मायक्रोवेव्ह; किंमत आहे फक्त…
Portable Microwave : स्वयंपाक घरात गॅस सिलेंडरची खूप गरज असते. मात्र सर्वसामान्य कुटुंबांना गॅस वापरणे परवडत नाही. मात्र आता तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही. कारण बाजारात आता मायक्रोवेव्ह आलेला आहे जो लिथियम आयन बॅटरीद्वारे चालविली जाते. यामध्ये तुम्ही एका पूर्ण चार्जमध्ये 11 डिश पर्यंत गरम करू शकतात. Makita ने जपानमध्ये MW001G पोर्टेबल मायक्रोवेव्ह 500W … Read more