ऐकावे ते नवलंच ! शेळी तर सोडाच बोकड पण देतं दूध ; ४ लाख आहे बोकडची किंमत, वाचा डिटेल्स

viral news

Viral News : शेळीपालन हा एक मुख्य व्यवसाय आहे. हा व्यवसाय विशेषता मांस उत्पादनासाठी केला जात असला तरी देखील शेळ्यांची दुधाची मागणी अधिक आहे. बाजारात शेळीच्या दुधाला चांगला दर देखील मिळत मिळतो यामुळे दूध उत्पादनासाठी देखील हा व्यवसाय केला जातो. शेळ्या दूध देतात हे आपणा सर्वांना माहीत आहे, पण तुम्हाला माहित आहे का की बोकड … Read more