Balasaheb thorat : बाळासाहेब थोरात राजीनामा मागे घेणार? दिल्लीला जाण्याआधी म्हणाले, पक्षासाठी..

Balasaheb thorat : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. यामुळे बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला होता. असे असताना आता ते राजीनामा मागे घेण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, आता ते सर्व सोडून द्या, जे झालं ते झालं. आता आम्ही फक्त पक्षाला पुढे घेऊन जाणार आहोत. मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटल्यानंतर या वाद संपू शकतो, असे सूचक … Read more

Mallikarjun Kharge : देशाचे प्रश्न राहिले बाजूला संसदेत मफलरचीच रंगली चर्चा, खर्गे यांच्या मफलरच्या किमतीवरून रंगले राजकारण

Mallikarjun Kharge : सध्या अदानींच्या मुद्यावर विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. राहुल गांधी यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही केंद्र सरकारला याप्रकरणी धारेवर धरले. यामुळे संसदेत मोठा गोंधळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना जोरदार उत्तर दिले. खर्गे केंद्र सरकारवर तुटून पडलेले असतानाच सत्ताधाऱ्यांच्या नजरा त्यांच्या … Read more