Malpani Group : मालपाणी उद्योग समूहातर्फे शुक्रवारपासून शिर्डीत लेझर शो
Malpani Group : मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने शिर्डीत लेझर शोचे शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. या शोमध्ये जादुच्या प्रयोगासह इतरही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याबाबत पत्रकात मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मालपाणी यांनी सांगितले, की लेझर शो रोज सायंकाळी सुर्यास्तानंतर साई तीर्थ थीम पार्कमध्ये निःशुल्क सादर होणार आहे. लेझर शोमध्ये थ्री डी मॅपिंग … Read more