ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेजवळील ‘या’ ठिकाणी विकसित होणार काचेचा स्कायवॉक ! एका महिन्यात सादर होणार प्रस्ताव

Maharashtra Skywalk Project

Maharashtra Skywalk Project : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. पर्यटनाला चालना मिळावी या अनुषंगाने देखील शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील एका लोकप्रिय पिकनिक स्पॉटवर आता  स्कायवॉक विकसित केला जाणार आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या माळशेज घाटात हा प्रकल्प तयार होणार असून … Read more

Malshej Ghat : पर्यटकांच्या लाडक्या माळशेज घाटातील धबधबे सुनेसुने !

Malshej Ghat

Malshej Ghat : मुरबाड- कल्याण-नगर या राष्ट्रीय महामार्गावर असलेला माळशेज घाट पर्यटकांचा लाडका. पण यंदाच्या पावसाळ्यात हा घाट हिरव्या शालूने नटलेला असला तरी धबधबे पर्यटकांविना सुने सुने झाले आहेत आणि पावसाळ्यात तिथे छोटेमोठे व्यवसाय करणारे आदिवासी बांधव सुन्न झाले आहेत. कारण या परिसरात सध्या १४४ कलमाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. टोकावडे पोलीस ठाण्याची टीम माळशेज … Read more

Malshej Ghat : माळशेज घाटात फिरायला जाण्याआधी हा धोकादायक संदेश वाचा

Malshej Ghat

Malshej Ghat : मुरबाड-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माळशेज घाटात गेले १५ ते १६ दिवस मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस पडत असल्याने संपूर्ण माळशेज घाटात धुके पडल्याचे चित्र दिसून येत आहे. घाटात धुके असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने माळशेज घाटातील निसर्ग आता फुलू लागला आहे. माळशेज घाटात गेल्या काही … Read more