Chandbibi Mahal : चाँदबीबी महाल परिसरात फिरायला जाण्याआधी ही बातमी वाचाच…

Chandbibi Mahal

Chandbibi Mahal : चॉदबीबी महाल, बारादरी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अनेकांना अनुभवायला मिळाले आहे. त्यातच बुधवारी (दि.) रात्री १२ च्या सुमारास मुकुल माचवे यांना या भागात पुन्हा बिबट्याचे दिसला. त्यांनी लगेच रात्री व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांना याबाबत माहिती दिली. या भागात बिबट्या वास्तव्यास असला तरी त्याचा काहीही उपद्रव नाही. … Read more