Mangal Margi 2023: नवीन वर्षात मंगळ असेल मार्गी, ‘या’ राशीच्या लोकांना मिळेल सन्मान, संपत्ती आणि प्रगती

Mangal Margi 2023:  आपल्याला सर्वांना हे माहिती आहे कि  वेळोवेळी सर्व ग्रह आपली चाल बदलत राहतात ज्योतिषशास्त्रात यांना वक्री आणि मार्गी असेही म्हणतात. आम्ही तुम्हाला सांगतो जेव्हा एखादा ग्रह मागे सरकतो तेव्हा त्याला वक्री म्हणतात आणि जेव्हा तो सरळ चालायला लागतो तेव्हा त्याला मार्गी असे म्हणतात. ग्रहांचा प्रत्यक्ष आणि प्रतिगामी प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांवर पडतो. … Read more