Mangal Transit : 10 मे पासून ‘या’ 3 राशीच्या लोकांचे नशीब चमकणार ; मिळणार विशेष आशीर्वाद, होणार धनलाभ

Mangal Transit : ठराविक कालावधी नंतर ग्रह संक्रमण करत असतात ज्याच्या परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येतो. यातच वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळाला सेनापतीची पदवी देण्यात आली आहे. याच बरोबर आम्ही तुम्हाला सांगतो मंगळ हा भूमी, धैर्य, शौर्य आणि रक्ताचा कारक आहे. यामुळे जेव्हा मंगळाचे संक्रमण होते तेव्हा या क्षेत्रांवर देखील परिणाम दिसून येतो. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या … Read more