Mangaldas Bandal : कुणी कितीही अडवले तर लोकसभेची निवडणूक लढवणारच, शिरूरमध्ये लोकसभेचा उमेदवार ठरला?

Mangaldas Bandal :  पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, कुणी कितीही अडविण्याचा प्रयत्न केला तरी राजकारणातून बाजूला जाणार नाही. आगामी सर्व निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लढविणार असल्याचे त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. सध्या राज्यातील राजकीय स्थिती गोंधळाची आहे, त्यामुळे आगीतून उठून फुफाट्यात … Read more