Manish Sisodiya : ब्रेकिंग! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना अटक, केजरीवालांना मोठा धक्का
Manish Sisodiya : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदियांना यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कथित मद्य घोट्याळ्याबाबत तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे. यामुळे याचा मोठा धक्का आम आदमीला बसू शकतो. याप्रकरणामध्ये त्यांची या आधीही चौकशी झाली होती. आज त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या … Read more