PM Modi : पंतप्रधानांपर्यंत तुमचे म्हणणे पोहोचण्यासाठी ‘ह्या’ मार्गांचा करा उपयोग
PM Modi : प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असू शकतात, ज्यासाठी सरकारने (government) वेगवेगळे विभागही तयार केले आहेत. पण अनेकवेळा असे देखील घडते की कोणीही उच्चस्तरीय अधिकारी तुमची तक्रार किंवा बोलणे ऐकून घेत नाही, मग आम्ही काय करायचे? अशा परिस्थितीत पंतप्रधान कार्यालय (Prime Minister’s office) तुम्हाला मदत करू शकते. खरं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister … Read more