Posted inताज्या बातम्या, कृषी, भारत

Cabinet Decisions: पीएम मोदींनी शेतकऱ्यांना दिली सर्वात मोठी भेट ! केली ‘ही’ घोषणा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Cabinet Decisions: आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आज झालेल्या बैठकीत शासनाने फॉस्फेटिक खत आणि पोटॅश खतांच्या नवीन पोषक तत्वावर आधारित दरांना मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार, शेतकऱ्यांना 2022-23 आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत किंवा रब्बी हंगामात फॉस्फेटिक आणि पोटॅश (P&K) खतांसाठी 51,875 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाईल. या प्रस्तावाला सरकारने मंजुरी […]