कुत्र्यांमुळे वाचले तरुणाचे प्राण अन्यथा….?नगर तालुक्यातील जेऊर येथील थरारक घटना

Ahmednagar News:नगर तालुक्यातील जेऊर येथे रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या कुत्र्यांमुळे त्याचे प्राण वाचले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या हल्ल्यात मनोज अजमुद्दीन इनामदार (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर परिसरातील बेल्हेकर वस्ती येथे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरासमोरील आंब्याच्या बागेमध्ये … Read more