मनोज जरांगे पाटील यांनी खरंच राहुरीतील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना पाठींबा दिलाय का ? व्हायरल बातमीचे सत्य काय ?

Manoj Jarange Patil Fact Check News

Manoj Jarange Patil Fact Check News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत आमने-सामने आहेत. महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांच्या फुटी नंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे … Read more