Manoj Modi : ज्यांना मुकेश अंबानी यांनी 1500 कोटींचं घर गिफ्ट दिलंय, ते मनोज मोदी आहेत तरी कोण? वाचा संपूर्ण माहिती

Manoj Modi : भारतातील अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याला एक दोन नाही तर 1500 कोटींचे घर गिफ्ट म्हणून दिले आहे. त्यांनी या कर्मचाऱ्याच्या कामावर प्रभावित होऊन हा मोठा निर्णय घेतला. मनोज मोदी असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. … Read more