हवामान पुन्हा बिघडलं ; आज आणि उद्या महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार ? हवामान खात्याचा नवीन अंदाज

Havaman Andaj

Havaman Andaj : गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली असून कालपासून महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता आणखी वाढली आहे. सुरुवातीला भारतीय हवामान खात्याने पावसाची तीव्रता एवढी राहणार नसल्याचे म्हटले होते मात्र अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे पावसाचा जोर वाढला आहे. काल मराठवाडा आणि विदर्भ विभागातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. यामुळे मराठवाडा … Read more