सचिन वाजेने मनसुख हिरेनच्या हत्येसाठी प्रदीप शर्माला दिले इतके लाख रुपये

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरण चांगलेच गाजले होते. मुंबई पोलीस (Mumbai Police) अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. उद्योजक मनसुखच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचे निलंबित अधिकारी सचिन वाजे यांच्याकडून ४५ लाख रुपये देण्यात आल्याचे सांगत राष्ट्रीय तपास यंत्रणेने … Read more

Mansukh Hiren Murder Case : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा मनसुख हिरेनच्या हत्येचे मुख्य सूत्रधार, एनआयएकडून माहिती उघड

मुंबई : देशातील बडे उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील अँटेलिया (Antelia) या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्यापासून तपासात अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडल्या आहेत. यामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली असून एनआयएकडून (NIA) मुंबई उच्च न्यायालयासमोर (Mumbai High Court) प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यामध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Encounter Specialist Pradeep Sharma) हे मनसुख … Read more