Share Market Update : गुंतवणूदार झाले करोडपती, ‘या’ पेनी स्टॉकमुळे १ लाख रुपयांना भेटला १६ कोटी परतावा
Share Market Update : SEL Manufacturing Company Ltd या स्टॉकने (Stock) दोन वर्षांत 1, 65, 375% चा परतावा दिला आहे, त्यामुळे समभागाने त्याच्या आश्चर्यकारक परताव्यासह गुंतवणूकदारांना (Investors) आश्चर्यचकित केले आहे. कंपनीचा शेअर गेल्या काही ट्रेडिंग (Trading) सत्रांमध्ये सातत्याने वरच्या सर्किटला धडकत आहे आणि आजही तो ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे (manufacturing company) … Read more