Business Idea: सुरू करा ‘हा’ जबरदस्त व्यवसाय आणि कमवा दरमहा लाखों रुपये, जाणून घ्या कसे?

Business Idea: आजकाल मोठ्या संख्येने लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. लघुउद्योग (small scale industries) सुरू करण्यासाठी शासनाकडून मदत केली जात आहे. लोक एकापेक्षा जास्त व्यवसाय कल्पना (business idea) स्वीकारून चांगला नफा कमवत आहेत. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पेपर नॅपकिन्सचे उत्पादन युनिट (Manufacturing Unit … Read more