Compost Fertilizer: ‘ही’ पद्धत वापरा आणि घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करा! कंपोस्ट खत एक फायदे अनेक
Compost Fertilizer:- पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचे आरोग्य तर खराब झालेच परंतु त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर देखील होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आता सेंद्रिय शेती पद्धत शेतकऱ्यांनी अवलंबली असून या शेती पद्धतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांना कुठल्याही प्रकारचा थारा नसतो. यामध्ये … Read more