Post Office MIS : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना…! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडून दर महिन्याला मिळवा 2500 रुपये; योजना सविस्तर जाणून घ्या

Post Office MIS : पोस्ट ऑफिस एमआयएस ही अशी बचत योजना (Savings Plan) आहे ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक (investment) करून दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात लाभ घेऊ शकाल. या खात्याचे (पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम) अनेक फायदे (Many benefits) आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की हे 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या (children) नावावर देखील उघडले जाऊ शकते. जर … Read more