Bigg Boss 16 : मिस इंडिया मान्या सिंगचा प्रवास संपला, बिग बॉस शोमधून झाली बाहेर….
Bigg Boss 16 : दिवाळीला (Diwali) बिग बॉसच्या (big boss) घरात एक धक्कादायक बेदखल पाहायला मिळाला. मिस इंडिया रनर अप मान्या सिंग (Manya Singh) बेघर झाली आहे. मान्या सिंगने शोमध्ये ग्रँड एन्ट्री घेतली. तिला पाहून ती इतक्या लवकर शोमधून बाहेर पडेल याचा अंदाज कोणालाच आला नव्हता. मान्या सिंग बेघर झाली – मिस इंडिया 2020 रनर … Read more