ब्लॉग घेतोय बळीराजाच्या भावनेचा बळी! शेतकऱ्यांना दिशाभूल करून ब्लॉगर वेबसाईटवरून कमवताय लाखों; खरी किंवा खोटी बातमी ओळखायची कशी?

Agriculture News

Agriculture News : आपण मोठ्या गर्वाने जय जवान, जय किसान म्हणत असतो. ज्या जवानांमुळे आपण देशात सुरक्षित वावरतोय आणि ज्या शेतकऱ्यांमुळे, ज्या बळीराजामुळे आपण पोटभर जेवण करतोय त्यांच्या कर्जातून उतराई होण्यासाठी त्यांचा जय-जयकार आपण करतो. मात्र खरंच जवानांची आणि शेतकऱ्यांची जय व्हावी अशी आपली इच्छा आहे का? आता हा प्रश्न का उपस्थित होतोय? तर आपण … Read more