झेडपी, पालिकांमध्ये आता मराठी भाषा अधिकारी, आज येणार विधेयक
अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 India News :- केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठी जसे राजभाषा हिंदी अधिकारी आहेत, तसेच मराठी भाषा अधिकारी आता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी भाषा अनिवार्य केली जाणार असून त्यासाठीचे विधेयक आज विधिमंडळात आणले जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांत मराठी … Read more