IMD Rain Alert : राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा धुमाकूळ; मान्सून पाच ऑक्टोबरला माघारी फिरणार…

IMD Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचे (Rain) सत्र सुरु आहे. लवकरच मान्सून (Monsoon) राज्यातून निरोप घेणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. मान्सून माघारी फिरण्याआधी राज्यात दमदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात (Marathwada and Vidarbh) मान्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) धुमाकूळ घातला आहे. अति मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) … Read more