Health Tips Marathi : पाठदुखीने त्रस्त आहात; तर करा ‘हे’ घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

Health Tips Marathi : कोरोना काळापासून अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) काम करायला लागत आहे. पण चुकीच्या बसण्याच्या पद्धतीने अनेकांची पाठ दुखत असते. जर तुमचीही पाठ दुखत असेल तर आम्ही तुम्हाला त्यावर उपाय सांगणार आहोत. लोकांमध्ये पाठदुखी (Back pain) ही एक सामान्य समस्या बनली आहे. विशेषतः जे बैठे काम करतात त्यांच्यासाठी. दिवसभर … Read more