Marigold Farming: शेतकरी लखपती बनणार…! झेंडू शेतीतून मिळणार 15 लाखापर्यंत उत्पन्न, वाचा सविस्तर
Marigold Farming: मित्रांनो जर तुम्ही शेतकरी (Farmer) असाल आणि तुमच्याकडे शेतजमीन (Farming) असेल व तुम्हाला शेतीतून लाखों रुपयांची कमाई (Farmers Income) करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला औषधी तसेच सजावटीसाठी वापरल्या जाणार्या खास फुलशेतीबद्दल (Floriculture) सांगणार आहोत. यामध्ये तुम्ही नाममात्र खर्च टाकून दरवर्षी 15 लाख रुपयांपर्यंतची मोठी रक्कम कमवू शकता. यासाठी तुमच्याकडे 1 हेक्टर जमीन … Read more