Marigold Farming: ‘या’ शेतकऱ्याने केली शेडनेटमध्ये झेंडूची लागवड! 5 महिन्यात 3 लाख नफ्याची अपेक्षा, अशापद्धतीने केले व्यवस्थापन
Marigold Farming:- शेडनेट सारखे आधुनिक तंत्रज्ञान आता शेतीसाठी खूप वरदान ठरताना दिसून येत असून शेडनेटच्या माध्यमातून अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवता येणे शक्य झाले आहे. अगदी 10 ते 30 गुंठेपर्यंतच्या शेडनेटमध्ये देखील तीन ते चार एकरमध्ये जितके उत्पादन मिळेल तितके उत्पादन मिळवता येणे आता शक्य आहे. शेडनेटमध्ये प्रामुख्याने शेतकरी … Read more