पुण्याच्या शेतकऱ्याने भात पिकाला फाटा देत सुरु केली झेंडूची शेती; ‘या’ जातीच्या लागवडीतून मिळवलं दर्जेदार उत्पादन

pune successful farmer

Pune Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमच नवनवीन प्रयोग करत असतात. आपल्या नवनवीन आणि आधुनिक प्रयोगाच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपलं वेगळं पण सिद्ध करून दाखवल आहे. भोर तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील पारंपारिक पिकांच्या शेतीला छेद देत झेंडू लागवडीतून चांगले उत्पादन मिळवत पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वेगळेपण सिद्ध करत इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं … Read more