महाराष्ट्राचा राज्यमासा पापलेट नामशेष होण्याच्या मार्गावर, सरकारने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे

महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून ओळखला जाणारा पापलेट मासा सध्या गंभीर संकटात सापडला आहे. हा मासा लवकरच नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त होत असून, मच्छीमार संघटनांनी सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पालघरच्या समुद्रात पापलेट मोठ्या प्रमाणात आढळत असले तरी, त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या संकटाकडे गांभीर्याने पाहून पावले उचलली नाहीत तर खवय्यांचा … Read more