रेकॉर्डब्रेक : गवार १४० तर शेवगा १५० रूपये किलो

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- हवामानात झालेल्या बदलामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणावर दुष्परीणाम झाला आहे. वातावरण बदलाने फळे व पालेभाज्यासह इतर शेतमालावर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे. परिणामी उत्पन्न कमी व खर्च अधिक अशी स्थिती झाली आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड गारठा वाढला असून धुके देखील मोठ … Read more

नाफेडने दिले हमीभाव तुर खरेदीचे आदेश; जाणून घ्या प्रतिक्विंटल दर –

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-   हमीभाव तुर खरेदी साठी नाफेडने आदेश दिले आहेत. नेवासा तालुक्यातील ज्यांच्याकडे तुरीचे पीक आहे त्यांनी आपली ऑनलाइन नाव नोंदणी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.(market rates) शासनाने यावर्षी तुर पिकास 6 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देण्याचे जाहीर केले असून त्यासाठी नाव नोंदणीस प्रारंभ झाला आहे. नाफेड … Read more