Market Tips : 15 दिवसात ‘या’ तीन सरकारी बँकांचे शेअर्सने गुंतवणूकदार झाले मालामाल, आता तज्ञांनी दिला हा सल्ला; जाणून घ्या
Market Tips : शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगले पैसे कमवण्यासाठी पुरेपूर माहिती असणे आवश्यक आहे. आजही आम्ही तुम्हाला अशीच बातमी घेऊन आलो आहे, जी तुमच्या खूप फायद्याची आहे. शेअर बाजारातील तेजीच्या काळात बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि इंडियन बँक या तीन सरकारी बँकांनी अवघ्या 15 दिवसांत त्यांच्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. बँक ऑफ … Read more