Inter Caste Marriage: लग्नापूर्वी सरकार देणार  2.50 लाख रुपये, जाणून घ्या कसा मिळणार लाभ 

Government will give Rs 2.50 lakh before marriage

Inter Caste Marriage:   विवाह (Marriage) हे पवित्र बंधन मानले जाते. सात फेऱ्यांचे किंवा वेगवेगळ्या रितीरिवाजांचे लग्न हे अनेक अर्थाने खास असते. पण आजही देशातील (country) अनेक लोक आंतरजातीय विवाहाकडे (inter-caste marriage) संकुचित मानसिकतेने पाहतात हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे आंतरजातीय विवाह करताना कोणत्याही तरुण-तरुणीला अडचण येऊ नये, यासाठी या लोकांची विचारसरणी बदलणे अत्यंत आवश्यक आहे. … Read more