Maruti Alto 800 CNG: भन्नाट ऑफर ! अवघ्या 62 हजारात घरी आणा देशातील ‘ही’ सर्वात स्वस्त सीएनजी कार ; देते 31 किमी मायलेज

Maruti Alto 800 CNG:  उत्तम मायलेज , जबरदस्त लूक आणि कमी किमतीमध्ये तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता देशाची सर्वात स्वस्त सीएनजी कार मारुती अल्टो 800 अवघ्या 62 हजारात घरी आणू शकतात. या कारमध्ये तुम्हाला उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेज देखील पाहायला मिळतो. चला मग जाणून घेऊया … Read more