Maruti suzuki : नवीन मारुती अल्टो K10 CNG मॉडेल लाँच, जाणून घ्या किंमत आणि मायलेज

Maruti suzuki : मारुती सुझुकीने त्यांच्या लोकप्रिय एंट्री-लेव्हल हॅचबॅक Alto K10 ची CNG आवृत्ती सादर केली आहे. हे एकाच VXi प्रकारात येते, ज्याची किंमत 5.94 लाख रुपये आहे. हे वाहन पेट्रोल आवृत्तीपेक्षा 94,000 रुपये अधिक महाग आहे. मारुती अल्टो K10 CNG 1.0L ड्युअलजेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिनसह येते, जे फॅक्टरी फिट केलेल्या CNG किटशी जोडलेले … Read more