Maruti Alto New Model : मारुती सुझुकीची स्पोर्टी लुक वाली अल्टो कार लॉन्च, जबदस्त मायलेज आणि किंमतही कमी

Maruti Alto New Model : मारुती सुझुकी कंपनीकडून Alto K10 एक्स्ट्रा एडिशन कार नवीन रूपात लॉन्च करण्यात आली आहे. ही कार पहिल्यापासूनच ग्राहकांची आवडती कार ठरली आहे. आतापर्यंत कंपनीने 43 लाखांहून अधिक Alto कार विकल्या आहेत. Alto K10 एक्स्ट्रा एडिशन या कारचा लूकही थोडा बदलण्यात आला आहे. तसेच या कारमध्ये अनेक नवनवीन फीचर्स देण्यात आले … Read more