Tata Altroz iCNG: काय सांगता ! भन्नाट मायलेजसह टाटाची ‘ही’ सीएनजी कार Maruti Baleno ला देते टक्कर ; किंमत आहे फक्त ..
Tata Altroz iCNG: सध्या भारतीय ऑटो बाजारातील सीएनजी कार सेगमेंटमध्ये देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी राज्य करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या सेगमेंटमध्ये मारुतीची लोकप्रिय कार Maruti Baleno CNG सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक सीएनजी कार आहे. ग्राहकांना या कारमध्ये उत्तम मायलेजसह भन्नाट फीचर्स देखील मिळतात यामुळे आज बाजारात ही कार मोठ्या प्रमाणात … Read more