Maruti Baleno : 30Km मायलेज, हाय-टेक फीचर्ससह स्वस्तात खरेदी करू शकता मारुतीची ‘ही’ जबरदस्त कार, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Maruti Baleno : ऑक्टोबर 2015 मध्ये भारतीय बाजारात मारुती सुझुकीकडून आपली नवीन Baleno कार लाँच करण्यात आली होती. लाँच केल्यापासून या कारने मार्केटमधील इतर कार्सना चांगली टक्कर दिली आहे. सर्वात जास्त विक्री या कारने केली आहे. नुकतीच कंपनीने या कारला अपडेट केले आहे. आता कंपनीने यामध्ये हाय-टेक फीचर्स दिले आहेत. तसेच त्यात 30Km मायलेज देण्यात … Read more