Maruti Suzuki च्या ‘ह्या’ कारने मार्केट हलवलं ! डोळे झाकून करत आहे लोक खरेदी..
Maruti Suzuki Car : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी नेहमीच ग्राहकांना कमी किमतीमध्ये जास्त मायलेजसह बेस्ट फीचर्स असणारी कार ऑफर करते. यामुळे दरमहा देशात सार्वधिक विक्री होणाऱ्या कार्समध्ये मारुतीचे सर्वात जास्त कार्स असतात. आम्ही तुम्हाला सांगतो जानेवारी 2023 मध्ये देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्समध्ये 10 पैकी 7 कार्स मारुतीच्या होत्या. यातच तुम्ही देखील … Read more