Maruti Car Price Hike : मारुती सुझुकी कार प्रेमींना झटका ! सर्वाधिक विकली जाणारी स्वस्त कार झाली महाग…
Maruti Car Price Hike : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात वर्चस्व गाजवणारी कंपनी म्हणून मारुती सुझुकी कंपनीला ओळखले जाते. या कंपनीच्या कार सर्वाधिक खपली जातात. तसेच ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या कार कंपनीकडून सादर केल्या जात आहेत. कंपनीकडून सर्वाधिक विकली जाणारी कार मारुती बलेनोची किंमत वाढवण्यात आली आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. त्यामुळे बलेनो प्रेमींना … Read more