Maruti Cars in India : आता विसरा Alto-Celerio! मारुतीची ही स्वस्त कार देतेय जबरदस्त 34km मायलेज

Maruti Cars in India : मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कार बाजारात लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी कंपनी कारच्या किमती कमी आणि मायलेज जास्त देत असल्याने ग्राहकांना घेणे परवडत आहे. मारुती सुझुकी कंपनीची एक स्वस्तात मस्त कार आहे. ही कार मायलेजही चांगले देत आहे. मारुती सुझुकीची WagonR ही कार ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तसेच या गाडीचा खपही … Read more