Tata Motors : टाटाच्या “या” कारवर 43000 रुपयांची सूट! जाणून घ्या ऑफर्स
Tata Motors : मारुती सुझुकीच्या सीएनजी कार भारतात खूप पसंत केल्या जात आहेत, कारण त्या कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत आणि खूप किफायतशीर देखील आहेत. या शर्यतीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टाटा मोटर्सही उतरली आहे. सध्या कंपनीकडे Tiago iCNG आणि Tigor iCNG असे दोन मॉडेल उपलब्ध आहेत. ही दोन्ही वाहने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. ग्राहकांच्या गरजा लक्षात … Read more