Maruti Fronx CNG : मारुतीची जबरदस्त स्पोर्टी स्टाइलिंग CNG SUV कार बाजारात होणार दाखल, उत्तम मायलेज आणि किंमतही कमी
Maruti Fronx CNG : ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वाधिक कार विकली जाणारी कंपनी मारुती सुझुकी आता पुन्हा एक ऑटो क्षेत्रात वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. आता कंपनीकडून नवीन स्पोर्टी स्टाइलिंग CNG SUV कार बाजारात दाखल केली जाणार आहे. नोएडा मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये मारुती सुझुकी कंपनीने कॉम्पॅक्ट कूप स्टाइल SUV मारुती फ्रॉन्क्स कार सादर केली … Read more