Maruti Jimny Discount : बंपर डिस्काउंटसह मारुतीची ‘ही’ कार खरेदी करण्याची उत्तम संधी, आंतरराष्ट्रीय बाजारात आहे खूप मागणी!
Maruti Jimny Discount : भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकीची लोकप्रिय कार मारुति जिम्नी मोठ्या सवलतींसह खरेदी करण्याची एक उत्तम संधी आहे. मारुती सुझुकी कंपनीने जिम्नीच्या विक्रीला चालना देण्यासाठी ही ऑफर आणली आहे. कंपनी या ऑफ-रोड एसयूव्हीच्या अल्फा व्हेरिएंटवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट देत होती. मात्र आता त्यात वाढ करण्यात आली आहे, ही सवलत आता दीड लाख … Read more