New Cars : ‘ह्या’ आहे भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्स ; जाणून घ्या डिटेल्स
New Cars : टाटाने (Tata) गेल्या 2 वर्षात प्रवासी वाहनांच्या जवळपास सर्वच सेगमेंटमध्ये (segments) नवीन ऊर्जेसह प्रवेश केला आहे. गतवर्षी लाँच झालेली छोटी हॅचबॅक कार टियागो (Toyota Car) असो किंवा एंट्री सेडान टिगोर (sedan Tigor) असो, सर्वांचे ग्राहकांनी स्वागत केले आहे तसेच लोक हेक्साची (Hexa) निवड करत आहेत. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत (second wave Corona … Read more