Maruti Alto EV : भारतात लवकरच लॉन्च होणार मारुती अल्टोचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट, सिंगल चार्जमध्ये ३०० किमी धावणार

Maruti Alto EV : भारतात सध्या अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहे. तसेच नवनवीन इलेक्ट्रिक वाहने देखील भारतीय ऑटो क्षेत्रात लॉन्च होत आहेत. आता मारुती सुझुकीची एकेकाळी सर्वाधिक लोकप्रिय असलेली अल्टो कार देखील इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉन्च होणार आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या कारचा सध्या सर्वाधिक खप होत आहे. तसेच मारुती सुझुकी सर्वाधिक कार विकणारी कंपनी … Read more