Maruti Suzuki Price Hike : मारुतीच्या गाड्या झाल्या महाग, ‘या’ 2 मॉडेल्सवर मोजावे लागणार अतिरिक्त पैसे

Maruti Suzuki Announces Price Hike

Maruti Suzuki Announces Price Hike : मारुती सुझुकीच्या गाड्या सध्या महागल्या आहेत. कंपनीने 10 एप्रिल रोजी म्हणजेच कालपासून स्विफ्ट आणि ग्रँड विटारा सिग्माच्या निवडक प्रकारांच्या किमती वाढवल्या आहेत. स्विफ्टची किंमत 25,000 रुपयांनी वाढवण्यात आली असून ग्रँड विटारा सिग्मा व्हेरियंटच्या किंमतीत 19,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मारुती सुझुकीने या वर्षात दुसऱ्यांदा आपल्या कारच्या किमती वाढवल्या … Read more